अकोला :- जिल्हा युवा सेनेतर्फे संपूर्ण जिल्यातील युवासैनिकांना युवासेना मजबूत करण्यासाठी हिंदुस्तानातील प्रत्येक माणसाचे हित जोपासण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातील एक दिलाने उंचावण्यासाठी युवासेना प्रमुख मा.आदित्य जी ठाकरे यांच्या नेतृत्वात युवासेनेची स्थापना झाली युवा सेना ही आज ताकतिनी उभी आहे,युवा सेनेच्या माध्यमातून तरुण पिढीला आपला विचार व्यक्त करण्यासाठी हक्क मिळविण्यासाठी लढण्याची हिम्मत मिळाली आहे.तरुन्नाना संघटीत होऊन समाजाच्या सर्वांगिक विकासासाठी काम करण्याची तसेच सर्व सामान्य तरुन्नाना नेतृत्व करायची संधी मिळाली आहे.शिवसेना पक्ष्य प्रमुक मा.उद्दवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना नेते युवा सेना प्रमुक मा.आदित्याजी ठाकरे यांच्या आदेशाने युवा सेना सचिव मा.वरुणजी सरदेसाई युवा सेना अकोला जिल्हा विस्तारक मा.नित्यानंदजी त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाने युवासेना अकोला जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी अकोला जिल्ह्यातील उपतालुका प्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या केल्या आहेत.खालील नियुक्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असून सहा महिन्यानंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील.नियुक्त्या पुढीलप्रमाणे...
- अकोला - तालुका ऋषिकेश ताथोड,उपतालुका युवा अधिकारी सागर चौधरी, उपतालुका युवा अधिकारी,गौरव देशमुख उपतालुका युवा अधिकारी,शुभम इंगळे उपतालुका युवा अधिकारी,ऋषिकेश गावंडे उपतालुका युवा अधिकारी
- अकोट- रितेश उजीडे उपतालुका युवाअधिकारी,विशाल चौधरी उपतालुका युवा अधिकारी,अंकुश कुलट उपतालुका युवा अधिकारी,विजय भारसाकळे उपतालुका युवा अधिकारी,विनायक वानखडे उपतालुका युवा अधिकारी,संघटक,शरद पडोळे अकोट शहर संघटक,निश्चय उर्फ बच्यु भगत अकोट ता.समन्वयक, सोपान पोहरे अकोट ता.सरचिटणीस, प्रफुल गुप्ता अकोट ता.चिटणीस,अजय पुरी उपतालुका संघटक,प्रतीक नळे उपतालुका संघटक,अंकूश लोखंडे उपतालुका संघटक,गौरव मंगळे उपतालुका,शुभम परियाल
युवासेना अकोट शहर समन्वयक,
योगेश मोटे युवासेना अकोट शहर चिटणीस,नारायण पोटे युवासेना अकोट शहर सरचिटणीस,योगेश दवंडे अकोट उपशहर प्रमुख,
सौरभ येवले अकोट उपशहर प्रमुख,भूषण कोकाटे अकोट उपशहर प्रमुख,मयूर भगत अकोट उपशहर प्रमुख,विष्णू हागे अकोट उपशहर प्रमुख,प्रफुल नाठे अकोट उपशहर प्रमुख,रवी चिंचोळकर युवासेना उपशहर संघटक,तेजेश पालेकर युवासेना उपशहर संघटक,रित्त्विक दाभाळे युवासेना उपशहर संघटक,सनी सराटे युवासेना उपशहर संघटक
- बाळापूर - अभिजीत तुळशीराम रौंदळे युवासेना बाळापूर उपशहर अधिकारी,शुभम चंद्रकांत जोध युवासेना बाळापूर उपशहर अधिकारी,कृष्णा रघुनाथ घाटोळ युवासेना बाळापूर उपशहर अधिकारी,मंगलसिंह लालसिंह ठाकूर युवासेना बाळापूर उपशहर अधिकारी,आशिष भगवान घनमोडे युवासेना बाळापूर शहर,सचिन लांडे तालूका उपप्रमुख,अजय धांडे तालूका उपप्रमुख,विक्की गिते तालूका उपप्रमूख
- मर्तिजापुर - शशिकांत सरोदे(लाखपूरी सर्कल)युवासेना उपतालुका प्रमुख,
अक्षय राऊत (हातगाव सर्कल)युवासेना उपतालुका प्रमुख,सचिन साबळे (जामठी सर्कल)युवासेना उपतालुका प्रमुख,अक्षय लकडे तालुका सचिव मुर्तिजापुर,पंकज वैद्य तालुका प्रसिद्धी प्रमुख मुर्तिजापुर,आशिष मालठाणे तालुका प्रवक्ता मुर्तिजापुर
- तेल्हारा मुन्ना पांडुरंग पाथ्रीकर युवासेना ता.संघटक,सागर विनायकराव देशमुख तालुका सरचिटणीस,विशाल फाटकर ता.चिटणीस,सद्गुरू अरुणभाऊ अकोटकर उपतालुका प्रमुख,रोहित धामोडे उपतालुका प्रमुख,आशिष शेळके उपतालुका प्रमुख,निलेश उमाळे उपतालुका प्रमुख,अजय नवले उपतालुका प्रमुख,प्रवीण वसू तालुका उपसंघटक,मुन्ना खारोडे तालुका उपसंघटक,अर्जुन वाघ तालुका उपसंघटक,उमेश नागपुरे तालुका उपसंघटक,संतोष कळसकर
