श्री संत सेवालाल एकता ग्रूपचे सह संस्थापक व आलुर ज्योती तांड्याचे विकासरत्न व उभरते युवा नेतृत्व



 उमरगा तालुका प्रतिनिधी  चेतन पवार
श्री संत सेवालाल एकता ग्रूपचे सह संस्थापक व आलुर ज्योती तांड्याचे विकासरत्न व उभरते युवा नेतृत्व मा.श्री संतोष (भाऊ ) पवार यांच्या जन्मदिना निमित्त आलूर येथील जिल्हा परिषद शाळेत वह्या पुस्तकाचे वाटप करून जन्मदिन साजरा करण्यात आला  या वेळी श्री संत सेवालाल एकता ग्रूपचे संस्थापक मा. श्री चंद्रकांत (दादा) राठोड व शिवसेनेचे युवा नेतृत्व मा. श्री चेतन (दादा) पवार व शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते मा.श्री सागर ( भाऊ) पवार व शाळेतिल सर्व शिक्षक वर्ग व तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post