उमरगा तालुका प्रतिनिधी चेतन पवार
जि प प्रशाला आलूर येथील कूपनलिकेचे पाणी बंद झाल्याने शाळेतील तब्बल 390 विद्यार्थ्यांची पाण्याअभावी हेळसांड होत होती हे पाहून त्वरित गावातीलच एक जनहित सामाजिक संस्था जी सामाजिक कार्य करते त्या संस्थेमार्फत परीक्षा संपेपर्यंत थंड पाण्याच्या 10 जार ची व्यवस्था करून एक आदर्श सामाजिक कार्य केले आहे. या याबद्दल जि परिषद प्रशालेच्या वतीने व शालेय व्यस्थापन समितीच्या वतिने या संस्थेचे खूप खूप आभार..
