लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील देवगिरी ग्लोबल अकॅडमी मध्ये महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमी चे प्राचार्य विवेकानंद जे.पाटिल होते.या कार्यक्रमांच्या सुरुवातीस महात्मा फुले यांचे प्रतिमे चे पूजन करण्यात आले.यावेळी अमित बोराळे सर व सोनाली खराडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.यानंतर पहिली व दुसरी मधील विध्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या बद्द्ल छोट्या,छोट्या गोष्टी सांगीतल्या.या कार्यक्रमास अकॅडमीतील शिक्षक अमित बोराळे,भाग्यश्री सुरवसे,सोनाली खराडे, जहेरा बागवान,अनुराधा कोळी,ऐश्वर्या माळवदकर,शकुंतला बिराजदार,यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाग्यश्री सुरवसे यांनी केले तर सोनाली खराडे यांनी मानले.
देवगिरी ग्लोबल अकॅडमी मध्ये महात्मा फुले जयंती साजरी