लोहारा/प्रतिनिधी :- माळी महासंघ उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील अशोक दगडू माळी याची निवड करण्यात आली आहे.या निवडीचे नियुक्ती पत्र माळी महासंघाचे अध्यक्ष तथा केजीफोसिआचे चेअरमन अविनाश भाऊ ठाकरे यांनी दिले आहे.यावेळी जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी,सरपंच बबन फुलसुंदर,नारायण क्षिरसागर,विक्रांत उमरकर,नगरसेवक श्रीनिवास माळी,आमोल माळी,राजेंद्र क्षिरसागर,संदीप माळी,सोमनाथ माळी,सचिन माळी,राहुल माळी, दिनेश क्षिरसागर,सोमनाथ भोजने,यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माळी महासंघ जिल्हा अध्यक्षपदी अशोक माळी यांची निवड