- शासनाकडुन न्याय कधी मिळणार याकडे लागले समाज बांधवाचे लक्ष
अतुल नवघरे
लाखपुरी : दोंडाई येथील ५ वर्षीय चिमुकलीवर जो अमानुष अत्याचार झाला. त्या निषेधार्थ अकोला येथे अँड. उज्वल निकम साहेब यांची डॉ. धनंजय ऊर्फ बाबा नालट यांनी व त्यांचा कोरकमिटीनी भेट घेतली व त्यांना सांगितले की आपण शासनाच्या वतीने दोंडाईचा प्रकरणात सरकारी वकील म्हणून न्याय देण्यात यावा ही विनंती केली. यावेळी प्रमोद चोपडे , विनोद नालट , मंगेश घाटे , श्रीराम धनवर , राजु दहापुते व सोबत सर्व समाज बांधव उपस्थीत होते.