इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-लोहारा गटशिक्षण कार्यालयाचे माकणी बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी एन.टी.आदटराव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.या वाढदिवसानिमित्त विस्तार अधिकारी एन.टी.आदटराव यांचा न्यू व्हिजन स्कुल लोहारा येथील प्राचार्य शहाजी जाधव यांच्यावतीने शॉल,श्रीफळ,भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करणयात आला.यावेळी प्राचार्य शहाजी जाधव,मिस. सविता जाधव,मिस.प्रियांका वचनेपाटील,मिस.बबिता शिंदे,मिस.पूजा दाळिंबकर,श्रीमती सुवर्णा पाटील, बादूले सर,सिद्धेश्वर सुरवसे,हारून हेड्डे, मह्म्मदरफी शेख,यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.