इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर होणारी गणित ऑलम्पियाड नोव्हेम्बर 2017 मध्ये दिलेली होती.यामध्ये स्कुलमधील इयत्ता पहिली या वर्गातून कु.संस्कृती शहाजी जाधव हिला सुवर्णपदक,कु.श्रद्धा किशोर पाटील- सुवर्णपदक,कु.आर्या अविनाश माळी,सायली राजेंद्र फावडे,चि विश्वरत्न राजकुमार गायकवाड, पंढरपूरे आदित्य कल्याण,वाघुले पृथ्वीराज रमेश, आणि इयत्ता दुसरीतून कु.अदिती आदिनाथ फुलसुंदर- सुवर्णपदक,कु.श्रावणी सुनील मंडले,चि. ताबिश अब्बास शेख- सुवर्णपदक,ऋषिकेश देवीदास जाधव,प्रेमराज दादासाहेब रवळे,प्रथमेश प्रकाश देवकर,तिसरीतून कु.प्रणिता सतीश गिरी,कु.प्रणाली प्रमोद जाधव- सुवर्णपदक,कु.स्वेता शिवराज झिंगाडे, कु.सुहानी गणेश जावळे,रोहन धनाजी लांडगे,वैभव श्रीशैल पाटील,चौथीतुन कु.सई मंगेश जवादे,कु.सृष्टी उमेश जवादे,कु.संजीवनी रामहरी सूर्यवंशी यांना रजतपदक कु.हर्षदा शिवदास भिसे- कांस्यपदक, आदित्य बालाजी महामुनी,धनराज हेमंत श्रीगिरे, समर्थ श्रीकांत पाटील,ओंकार सतीश रसाळ,यांना सुवर्णपदक,इयत्ता सहावीतून कु.साक्षी बापूराव यादव, कु वृषाली विनोद गंगणे, कु साक्षी बालाजी महामुनी, कु.संस्कृती गोविंद कोकाटे व अमित अरुण सूर्यवंशी यांना सुवर्णपदक मिळाले.गणित ऑलम्पियाड परीक्षेत वरील सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना स्कुलच्या संचालिका मिस.सविता जाधव,मिस.प्रियंका वचनेपाटील,मिस.मुमताज सवार आदिंनी मार्गदर्शन केले.या यशस्वी विध्यार्थ्यांचे स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव ,शिक्षक सिद्धेश्वर सुरवसे,हारून हेड्डे,सुदर्शन भारती,अब्बास शेख,ऍड देवीदास जाधव,किशोर पाटील,मंगेश जवादे,कल्याण पंढरपूरे,रमेश वाघुले, आदिनाथ फुलसुंदर,रामहरी सुर्यवंशी,डॉ.हेमंत श्रीगिरे आदीनी अभिनंदन केले आहे.