तेल्हारा शहरातील 51 युवकांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश



तेल्हारा :-  शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्री लटियाल भवानी प्रतिष्ठान तेल्हारा येथे 24-4 मंगळवार रोजी तेल्हारा शहरातील 51 युवकांचा शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिध्द प्रमुख प्रवीण वैष्णव यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून शहरातील युवकांनी जाहीर प्रवेश घेतला यावेळी शाखा प्रमुख संतोष साबळे यांची पदोन्नती करून उपशहर प्रमुख पदी निवड करण्यात आली
तेल्हारा ता प्रतिनिधी.तेल्हारा येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे शहरातील 51 युवकांनी जाहीर प्रवेश घेतला यामध्ये प्रमोद गावंडे शुभम गोलू सोनटक्के करण भोजने छोटू तायडे पवन मुराई विशाल कदम अजय सोनटक्के अनिकेत मोहोड गणेश घ्यार अजय वाघ हर्षल चाहजगुणे वैभव कडू अजय गवळी चेतन जमालपुरे स्वत्विक थेटे नरेश अरुडकर विक्की वानखडे अंकित खोपाले ऋषिकेश वारकरी अर्जुन धारपवार प्रफुल्ल लभाने निखिल सोनटक्के गौरव बावस्कर योगेश गाढे रुपेश पाथरीकर प्रफुल्ल खोडे आकाश धारपवार कृष्णा सोनटक्के राजेश बोरकर अक्षय पाटील रवींद्र पाटील सागर बोरे सागर सुपळकर अक्षय सुपळकर राजेश खरतडे अमोल कवळे संभाजी वानखडे कपिल खोडे राजेश खेट्टे महेश उमाप अजय खेळकर विठ्ठल बाभुलकर राम सुलाखे या सर्व युवकांचे जाहीर प्रवेश घेतले या जाहीर प्रवेश चा कार्यक्रमाला प्रामुख्याने तालुका प्रमुख विजय मोहोड शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिध्द प्रमुख प्रवीण वैष्णव माजी शहर प्रमुख पप्पू सोनटक्के राजेश वानखडे विवेक खारोडे उप शहर प्रमुख निलेश मुरेकर अमर ठाकूर निलेश धनभर अजय पाटील गावंडे राम वाकोडे पप्पू कामठे सुधाकर गावंडे सचिन मोरे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक खारोडे प्रास्तविक प्रवीण वैष्णव यांनी केले तर राजेश वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post