लोहारा शहरातील क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने दि.11 एफ्रिल रोजी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.




इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने दि.11 एफ्रिल रोजी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी सरपंच नागण्णा  वकील,माजी पं.स.सदस्य चंद्रकांत पाटील,बाजार समिती सभापती दयानंद गिरी,संचालक जिल्हा सह.बोर्ड अविनाश माळी,गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे,सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष व्यकंट घोडके,सार्वजनिक जयंत उत्सव समिती उपाध्यक्ष निळकंठ कांबळे,शिवसेना युवा तालुका अध्यक्ष दिपक मुळे,भाजप तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी,भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,नगरसेवक प्रताप घोडके,रवि कुलकर्णी,विजय ढगे,शिवसेना युवक शहर प्रमुख श्रीकांत भरारे,कॉग्रेस युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, जालींद्र कोकणे,विष्णु नारायणकर,नगरसेवक आरीफ
 खाणापुरे,नगरसेवक श्रीनिवास माळी,प्राचार्य शहाजी जाधव,बाळासाहेब पाटील, नगरसेवक बाळासाहेब कोरे,प्रसाद तोडकरी, राष्टवादी शहराध्यक्ष आयुब शेख,प्रशांत काळे, कल्याण ढगे,प्रकाश भगत,दगडु तिगाडे,बाबुराव पवार, यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन माळी,दिनेश माळी,संदिप माळी,अमोल माळी,राजेंद्र क्षीरसागर, संतोष क्षीरसागर,सोमनाथ क्षीरसागर,शरण फुलसुंदर, बाळू माळी,बजरंग फुलसंदर,ज्ञानेश्वर क्षीरसागर
आदिनाथ फुलसंदर,आशोक क्षीरसागर,आशोक काटे,गणेश माळी,विश्वनाथ फुलसंदर,महेश माळी, गणेश फुलसंदर,मारूती फुलसंदर,शंकर फुलसुंदर, प्रशांत क्षिरसागर,गजानन माळी,अंकुश परीट,बंटी माळी, शशिकांत माळी,चंद्रकांत माळी,संजय काटे, ज्ञानेश्रर क्षीरसागर, सुग्रीव माळी,सोमनाथ भोजने, विष्णु माळी,राहुल माळी,बाळु वाघमारे,अदिंनी परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post