हिवरखेड येथे भव्य रोगनिदान शिबिर सपन्न,



जितेश कारिया
हिवरखेड :-  ग्रामपचांयत व आकोट मेडिकल असोशियन यांचा वतीने    हिवरखेड जि, प,शाळेत 30मार्च रोजी सकाळी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,त्या शिबिराचे  ऊदघाटन आमदार प्रकाश भारसाकडे ,सरपंच सौ शिल्पाताई मिलींद भोपळे,यांनी केले असून या शिबिरात हजारो रुग्णाणी लाभ घेतला होता या शिबिरातील रुग्णांना उत्कृष्ट सेवा आकोट येथील डॉकटरानी दिली होती ,त्यांना मोलाचे सहकार्य गावातील सामाजिक कार्यकर्ते ,मिलींद भोपळे, रमेश दुतोंडे kiran sedani सुनील इंगळे, शांताराम कवळकार, वीरेंद्र येऊल, मो ,सफाकत, मो यासिन भाई, अनिल कवळकार,संजय हिवराळे, धीरज बजाज, अर्जुन खिरोडकार, नंदकिशोर चॉबे, प्रकाश गावंडे,पुरुषोत्तम गावंडे, प्रशांत भोपळे, डॉ इंगळे, डॉ कोरडे,  मनिष राठी, दिलीप नाठें, सौ सुलभाताई दुतोंडे, सौ प्रतिभाताई येऊल, सौ सविताताई  इंगळे, यांचे मार्गदर्शन लाभले असून ,आकोट चा 45 डॉकटरांनी गावातील हजारो रुग्णांना सेवा दिली असून या सर्वांनी उपस्थिती दर्शविली होती या शिबिराची अल्पदर फी 20 रु होती व सर्व रुग्णांना उपलब्ध औषधी देण्यात आल्या होत्या ,जा ओषधी उपलब्ध नव्हत्या त्यांना बाहेरून घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post