एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा व मानव विकास योजने अंतगर्त विविध कार्यक्रम संपन्न



पूर्णा -प्रतिनिधि {महानंद एंगडे} पूर्णा शहरात एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजना कार्यालय पूर्णाच्या वतीने मानव विकास अंतर्गत ,कुपोषण ,बुध्य्यांक वाढ, बालकाच्या डोक्याचा घेर कसा घ्यायचा आणि वजनात वाढ व इतर विविध उपाय योजनांची माहिती चा कार्यक्रम घेण्यात आला आहे ,या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अशोक बोकारे ,तर प्रमुख पाहुने म्हणून छगन मोरे ,प्राच्यार्य विशाला परणम , व मुख्य मार्गदर्शक म्हणून तहशीलदार श्याम मदनुरकर हे उपस्थित होते , तर या कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती मनीषा काळे ,यांनी मांडली आभार प्रदर्शन एस, एस, नागरगोजे,यांनी केले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post