पूर्णा- प्रतिनिधि - {महानंद एंगडे} बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या कार्यक्रमा अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली होती या कार्यशाळेत मुलीचा जन्मदर वाढने त्यांना शिक्षणाचा दर्जा मुला प्रमाणे ,मुलीस देण्यात यावा या बाबत मार्गदर्शन बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती मनीषा काळे यांनी दिली ,या कार्यक्रमाच्या अनुशंगाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका ,विस्तार अधिकारी ,अंगणवाडी सेविका, अश्या स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ चा कार्यक्रम अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली