शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसद सचिवपदी अक्षय किरण माळवदकर याची बिनविरोध निवड करण्यात आली



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसद सचिवपदी अक्षय किरण माळवदकर याची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य बी. बी.मोटे यांनी अक्षय माळवदकर माळवदकर यांचा सत्कार केला.याप्रसंगी प्रा.पी.के गायकवाड,प्रा.डॉ.बी. एस.राजोळे, प्रा. सी.जी.कडेकर,प्रा.एस.एन. बिराजदार,बी.बी.सगर,प्रा.डॉ.एम.एल.सोमवंशी,प्रा. आर.एस.धप्पाधुळे,प्रा.डी.एन.कोटरंगे,यांच्यासह प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post