उस्मानाबाद च्या तरूणांना देशप्रेम आणि कर्तृत्व सुवर्णसंधी


  • पोलीस मैदानात दि.5 एप्रिल ते दि.15 एप्रिल दरम्यान होणार सैन्य भरती

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- पोलीस मैदान,उस्मानाबाद येथे दिनांक दि.5 एप्रिल ते दि.15 एप्रिल दरम्यान सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोल्जर जीडी, सोल्जर टेक्निकल,(Acivation and
 Ammunition Examiner),सोल्जर टेक्निकल
 (नर्सिंग असिस्टंट),सोल्जर टेक्निकल Dresser
  (RVC),सोल्जर कर्ल्क/स्टोअरकिपर आणि  ट्रेडसमन या पदांसाठी ही भरती होणार आहे.
 *दि.20 मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु राहणार आहे.*
तरी भारतीय सैन्य दलामध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या उस्मानाबाद जिल्हयातील पात्र उमेदवारांनी
*www.joinindianarmy.nic.in** या संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सु.मो.गोडबोले  यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post