चेतन पवार
उमरगा (प्रतिनिधी) मा. चंद्रकांत राठोड साहेब हे ज्योती तांड्यातील शाळेची पाहणी करताना त्यांनी त्या शाळेतील नडगिरी सर यांना सोबत घेऊन शाळेचि पाहणी केली पाहणी करताना त्यांनी त्या शाळेला कंपाउंड बांधून ५० ते १०० झाडे लावुन देण्याचे सांगितले आहे व त्यांनी शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करून देण्याचे देखील सांगितले शाळेच्या बाजूची जुनी विहीर हि त्यांनी बुजविण्याचे सांगितले आहे हे सर्व कामे ते त्यांच्या स्व खर्चातुन करनार आसे आश्वासन दिले आहे हि कामे लवकरच सुरू करण्यात येतील आसे ते बोलत होते.या वेळेस येेथे संतोष पवार , आशोक (मामा) राठोड , चेतन पवार ( पत्रकार ) , रोहिदास पवार, सागर पवार हे उपस्थित होते.
