आईस..
समाजरुपी समुद्रात आम्हाला तठावर पोहचवणारी,
नाव झालीस तु...
रखरखत्या ऊन्हात आम्हाला सावली देणारं,
मोठं झाड झालीस तु..
आमच्या पर्यंत कुठलच वादळ येऊ नये म्हणून ,
कित्येकदा मोठा पहाड झालीस तु..
मी दैवं जाणत नाही, पण ज्याला मी मानावं
तो माझ्या हक्काचा देव झालीस तु...
बाप समजण्या आधीच बाप गेला, पण खंत नाही ,
कारण आईच नाही तर आमचा बाप ही झालीस तु...

अनिकेत व.प्र. देशमुख