पोलीस बॉईज असोसिएशनच्या तालुका अध्यक्ष पदी महेंद्र महाजन



   रिसोड:-प्रतिनिधी- पोलीस बॉईज असोसिएशनच्या तालुका अध्यक्ष पदी रिसोड शहरातील सुपरिचित व सेवाभावी व्यक्तिमत्व महेंद्र महाजन यांची नियुक्ती असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष विनोद तायडे यांनी नियुक्ती पत्र देऊन केली.आज पोलीस बॉईज असोसिएशनच्या रिसोड तालुका ध्यक्ष पदी महेंद्र महाजन यांची नियुक्ती मेडशी येथील भव्य कार्यक्रमात करण्यात आली.त्यांना विभागीय अध्यक्षांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि नियुक्ती पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाफेश्वर गांगवे यांनी केले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post