चेतन पवार
उमरगा /प्रतिनिधी :- आलूर ज्योती तांडा येथील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते व एकता सामाजिक संस्थेचे संस्थापक उगवते युवा नेतृत्व मा. चंद्रकांत दादा राठोड यांची आखिल भारतीय भ्रष्टाचार निरोधक समितीच्या ग्रूप लीडर पदी नियुक्ती करण्यात आली.या वेळी आखिल भारतीय भ्रष्टाचार निरोधक समतिचे महाराष्ट्र राज्य आध्यक्ष मा. वासुदेव शर्मा व आखिल भारतीय भ्रष्टाचार निरोधक समितीचे महाराष्ट्र राज्य कामगार आध्यक्ष मा. विलास हरिभाऊ पाटील व तसेच श्री संत सेवालाल एकता ग्रूपचे उपसंस्थापक मा. संतोष भाऊ पवार यांची प्रमु उपस्थितिती होती व मार्गदर्शक म्हणून लाभलेले मा. तुकाराम मामा राठोड व गावातील प्रतिष्ठित नागरिक चेतन दादा पवार व सागर भाऊ पवार तसेच अमोल राठोड सचिन पवार सतीश पवार दिपक पवार नंदकुमार राठोड रतन पवार बालाजी पवार आशोक मामा राठोड गणपती राठोड तसेच सर्व मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मा. चंद्रकांत दादा राठोड हे बोलत होते कि येत्या काळात आपण शंभर टक्के समाजीक कार्य करू व समाजाचे प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी आपल्या उगवत्या नेतृत्वाचा पुन्हा एकदा ठसा उमटवला.
त्यांचि आखिल भारतीय भ्रष्टाचार निरोधक समितीच्या लिडर पदी नियुक्ती झाल्याबद्दल आलूर गाव व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व त्याची सर्वत्र चर्चा होत आहे आसे सामाजिक कार्यकर्ते आलूर या गावास मिळने हे येथील लोकांचे भाग्यच आहे.
या कार्यास आखिल भारतीय भ्रष्टाचार निरोधक समितीचे महाराष्ट्र राज्य आध्यक्ष वासुदेव शर्मा व महाराष्ट्र राज्य कामगार आध्यक्ष विलास हरिभाऊ पाटील हे चंद्रकांत दादा राठोड यांना नियुक्ती पत्र देउन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या....
व कार्यक्रमाचि सांगता करण्यात आली.
