श्री संत सदगुरू सेवालाल महाराज एकता



चेतन पवार
उमरगा / प्रतिनिधी :- श्री संत सदगुरू सेवालाल महाराज एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. चंद्रकांत राठोड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आलुर येथील सर्व शाळेला वह्या पुस्तके कपडे व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी संस्थापक उपाध्यक्ष  मा.श्री संतोष पवार , यांची ही उपस्थिती होती. आलुर गावातील ज्योती तांडा येथे रखडलेल्या पाण्याचे व रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. असे यावेळी गावातील नागरिकांना त्यानी बोलत होते. गावातील प्रतिष्ठित नागरिक गणपत राठोड, पवार सचिन , अमोल राठोड, सचिन चव्हाण, सागर पवार, अंकुश चव्हाण,राहूल चव्हाण,पवार सतिश, यावेळी एकता सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यानी बोलत असताना त्यानी तांड्यातील जे काही प्रश्न असतील ते मी माझ्या स्वखर्चातून सोडवून देईन भरपूर दिवसापासुन आलुर येथील ज्योती तांड्याचे पाण्याचे काम व घरोघरी रस्ते घराघराला  नळ हे सर्व त्यानी करून देतो असे त्यानी बोलत होते. एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा श्री चंद्रकांत राठोड हे आलुर गावचे विकासरत्न म्हणून ओळखले जातात व गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता असी त्याची ओळख आहे..

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post