इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील लोकवाचनालय येथे दि.6 एप्रिल रोजी मुंबई येथे हाेणार्या महाभाजपा महामेळाव्याच्या अनुषंगाने लोहारा तालुका भारतीय जनता पार्टीची विस्तृत कार्यकारिणी बैठक दि.26 मार्च रोजी घेण्यात आली.या बैठकीस प्रमुख म्हणुन भाजप जिल्हा सरचिटणीस प्रभाकर मुळे व भाजप जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे उपस्थित राहुन भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथे होणाऱ्या महाभाजपा महामेळाव्यासाठी गट व गणात बैठका घेवुन जास्तीत जास्त कार्यकर्ते या मेळाव्यासाठी घेवुव यावे,असे अवाहान या बैठकीत केले.या बैठकीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित राहुन कार्यकर्त्यांना मार्गर्शन करणार आहेत.असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेटटी,जि चिटणीस सुरेश वाघ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हाजी बाबा शेख,उमरगा,लोहारा तालुका विसतारक सिधदेश्रवर माने,भाजप मिडीया सेल तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला,भाजप माजी तालुकाध्यक्ष अनिल अाेवाडकर,भाजप माजी तालुका अध्यक्ष प्रमाेद पाेतदार,भाजप तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे,प.स.सदस्य वामन डावरे,पं.स.
सदस्य ज्ञानेश्वर परसे,संपत देवकर,शंकर मुळे,किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी,ओबीसी सेल तालुका अध्यक्ष काशीनाथ घोडकेे,विजय महानुर,
शिध्देश्वर बिडवे,दगडु तिगाडे,उमेश सोनवणे,युवा माेर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चवहाण,यांच्यासह भाजपच्या सर्व अाघाडयाचे तालुकाध्यक्ष,बुथ प्रमुख, शाखाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते माेठया संख्येने उपसथित हाेते.या बैठकीचे प्रासताविक भाजप तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेटटी यांनी केले.तर अाभार भाजप माजी तालुका अध्यक्ष प्रमाेद पाेतदार यानी मानले.
