रिसोड येथे सुंदर कांड कार्यक्रमा चे आयोजन


रिसोड :- महेंद्रकुमार महाजन
हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री हनुमान आरती मंडळ व एस टी कर्मचारी यांच्या सयुक्त विघमाने श्री सुंदर कांड कार्यक्रमाचे आयोजन दि 30 रोजी शुक्रवार ला
सायंकाळी 5 वाजता डेपो आगार  बस स्टॅंड जवळ करण्यात आले आहे श्रीराम सुंदर कांड सत्यसंग परिवार जालना प्रणित संस्कार टी व्ही फेम  सुंदर कांड प्रवव्ता प.पु श्री मनोजजी महाराज गौड जालना यांच्या अमुत वाणी तुन सुंदर कांड होणार आहे तसेच संगीत मय भजन तसेच हनुमान जन्मोत्सवानिमित्त करण्यात आले आहे तरी भाविक भव्तानी महाप्रसादाचे आयोजन दि 1 रोजा शनिवार ला करण्यात आले आहे तरी भाविक भव्तानी सुंदर कांड कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान आरती मंडळ  व एस.टी कर्मचारी वतीने करण्यात आले आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post