बेटर टुमारो फौंडेशन च्या वतीने सेवा भावी नागरिकांचा सत्कार संपन्न



महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड 
रिसोड प्रतिनिधी -ता.24 मार्च  =रिसोड तालुक्यातील सेवाभावी नागरिकांचा सत्कार बेटर टुमारो फौंडेशन च्या वतीने वामन सानप यांनी आयोजित केला . आपल्या प्रस्ताविकामध्ये सेवाभावी लोकांची समाजाला आज गरज आहे असे सांगितले. 
 कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलजी राजे मा संघटन मंत्री, उद्धघाटक मा. आमदार विजयराव जाधव, प्रमुख उपस्थिती श्री किरणराव सरनाईक,श्री नारायणराव सानप जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, श्री मारोतराव लादे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, श्री सुनीलजी पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, श्री शिवलाल बिजोरे जी. प. सदस्य, श्री शंकरराव बोरकर जी.प. सदस्य, श्री विनोदभाऊ जोशी, श्री दिपक सोनुने शहर अध्यक्ष, सौ अलका ताई गरड, श्री संतोष मवाळ, श्री गोविंदराव मुसळे, श्री केशवराव वाहेकर, सौ शांताबाई मुंढे सरपंच, श्री नामदेवराव हुंबाड, हभप असतकर महाराज , हभप दिनकर महाराज जायभाये, श्री गजाननराव बोडखे संचालक, रावसाहेब सानप सरपंच, रामेशअप्पा खोबरे, सुनीलभाऊ बेलोकर, श्री अनिल गरकल , श्री अर्जुनराव खांझोडे,श्री प्रल्हादराव सोनुने,श्री संतोष मडके, श्री प्रा. पंढरीनाथ चोपडे, श्री भारत गुंजकर, श्री संदीप पवार , श्री रामेश्वर देवकर, श्रीराम देशमुख , श्री अमोल लोथे, श्री किशोर गोमासे, श्री अरुण घुगे, श्री वसंतराव देशमुख, श्री आनंद गट्टनी, श्री रमेश नागरे, श्री विनोद जाधव, श्री सुभाष नागरे, प्रा शैलेश मुंढे, प्रा विष्णू जायभाये, श्री उद्धवराव पाटील खरबळ
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलासभाऊ दराडे व आभार प्रदर्शन श्री नारायणराव सानप जिल्हा उपाध्यक्ष भाजपा यांनी केले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post