उमरगा / प्रतिनिधी: चेतन पवार
आलूर येथे पाण्याच्या टाकीचे उद्घाटन व रस्त्याचे भूमिपूजन
आलूर येथील ज्योती तांडा येथे पाण्याचे टाकिचे व रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते मा. शरणजी बसवराजजी पाटील व पंचायत समिती सदस्य विमल गुलाब राठोड ग्रामपंचायत सदस्य सुषमाताई तोळनुरे व ग्रामपंचायत सदस्य श्रीदेवीताई शिवाजी पवार माजी ग्रामपंचायत सदस्य सिध्दप्पा ब्याळीकुळे धनराज स्वामी शिवाजी राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते प्रमुख उपस्थिती कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाब मामा राठोड राम उमशेट्टी गुरु बसय्या स्वामी रेवणसिद्ध भाकरे आमृत गुरव संदीप पवार शिवाजी पवार अमोल राठोड मोहन पवार आशोक राठोड गणपती राठोड शंकर चव्हाण व सचिन चव्हाण व मार्गदर्शक म्हणून लाभलेले देसट्टे सर व राजु मुल्ला.आलूर येथील रखडलेल्या पाण्याचे टाकिचे व रस्त्याचे काम गुलाब मामा राठोड यांच्या प्रयत्नातून पाण्याचे व रस्त्याचे काम पूर्ण होताना दिसत आहे......गुलाब मामा राठोड यांच्या प्रयत्नातून साकार होत आहे व आलूर ज्योती तांड्यातील वातावरण आनंदाचे झाले आहे गेले कित्येक वर्ष पाण्याचे टाकिचे व रस्त्याचे प्रश्न रखडले होते ते काम आज गुलाब मामा राठोड यांच्या प्रयत्नातून साकार होत आहे.
