मनीष वानखड़े
अकोला जील्ह्यात येणार्याअकोट अकोला मार्गावर असलेल्या करोळी फाटा येथून काही अंतरावर असलेल्या हींगणी बू येथे पत्रकार संघाची बैठक संपन्न.त्याच प्रकारे अकोला जील्यातील अणेक पत्रकार बांधव या बैठकीत हजर होते.तसेच ही बैठक ऐक वाजता च्या दरम्यान संपन्न झाली.बैठक झाल्यावर पत्रकारांसाठी जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला.तसेच
दहीहंडा हिंगणी बु येथे पार पडलेल्या बैठकीत ,केंद्रीय कार्यअध्यक्ष मधुसूदनजी कुलथे ,अकोला जिल्हा उपाअध्यक्ष कुशलजी भगत ,तेल्हारा तालुका अध्यक्ष अर्जुन खिरोडकार यांचा प्रमुख उपस्थितीत ,दहींहंडा ,हिंगणी बु,ढोकबळी,कुटासा, अंबिकापूर,म्हेसाग,चं बाजार,अडगाव ,देवरी फाटा, येथील पत्रकार बांधवांनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेत प्रवेश केला ,या मध्ये संदीप तरोळे, गणेश बूटे, गणेश इंगळे,मनिष वानखळे, वेदांत नारे, हरिदास बोप्टे, रवी वानखळे, गणेश ढवळी, कैलाश प्रागृत, रामकुष्ण धापट, प्रवीण म्हसने,विनोद पेठे,या सर्वांचे मनःपूर्वक अभिनं
