युवासेना तेल्हारा च्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दीना निमित्य भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा संपन्न



  • विद्यार्थ्याचा उस्फुर्त प्रतिसाद ७०० विद्यार्थ्या नी दिली परीक्षा

तेल्हारा:- युवसेने च्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दीना निमित्य ११मार्च ला डॉ.गो.खे.महाविद्यालयात तेल्हारा येथे घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.असून या स्पर्धा परीक्षेमध्ये ७०० विद्यार्थ्यांनी परीक्षे मध्ये सहभाग घेतला स्पर्धा परीक्षा सुरु होण्या पूर्वी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजाच्या प्रतिमेचे उपस्तीत मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.त्या नंतर दिवंगत माजी आमदार रामभाऊ कराळे यांच्या स्मूती दीना निमित्य भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला १००० हजाराच्या वर विद्यार्थी व युवासैनिक,शिवसेना-युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तीत होते कार्यक्रमाचे संचालन अमोल जवंजाळ व प्रास्ताविक युवासेना शहर प्रमुख  सचिन थाटे आणि आभार पदर्शन युवासेना तालुका संघटक बंटी राऊत यांनी केले आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड,प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे,जिल्हा समन्वयक मुकेश निचळ, जिल्हा कार्यकारणी सदस्य कार्तिक गावडे,युवासेना अकोट शहर प्रमुख महादेव अवंडकर ,शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे,युवासेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे,युवासेना तालुका संघटक बंटी राऊत,युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे,प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव,निलेश धनभर,राजेश वानखडे,रामभाऊ फाटकार,संजय अढाऊ,पिंटू फोकमारे,विवेक खारोडे,अजय गावडे,सचिन मोरे,पप्पू कामठे,आदी मान्यवर उपस्तीत होते,स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्या करिता  किशोर डाबरे,स्वप्नील सुरे,मुन्ना पाथरीकर,आशिष शेळके,अमोल जवंजाळ,रोहित धमोडे,सुरज काईगे,मुन्ना खारोडे,अंकुश निळे,सोपान पाटील,शुभम मालिये,मंगेश बुरघाटे,प्रज्वल शेळके,सुदर्शन नंदाने,विठ्ठल मामनकार,आकाश फाटकार,प्रज्वल मोहोड,अनिकेत बकाल,धनंजय खारोडे,गौरव देशमुख,निलेश धनभर,आदित्य पाकधूने,निखिल मस्तुद,गोलू राऊत,अमित घोडेस्वार,रोहित अग्रवाल,सागर देशमुख,पवन गांधी,मंगेश गव्हाळे, राहुल झापर्डे,पवन झापर्डे,अंकित कुकडे,रोशन पाथरीकर,गणेश घावट, मनीष मोहोड,अमोल पाथरीकर शाम गोलंबे, सागर खंडागळे,अतुल वरणकार,वैभव सरोदे,अभिषेक उमाळे,प्रदीप राजूस्कर,श्री परनाटे, परीक्षा विभाग प्रा.योगेश कोरपे,प्रा. सुधीर तोकोते सर,देशमुख सर,अढाऊ सर,सोळंके सर,श्रुंगारकर सर,नौशाद शाह, आदित्य पाकदुने, सचिन ढोले यांनी परीक्षा विभागाची जवाबदारी सांभाळली इत्यादी आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक उपस्तीत होते,

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post