दहिहांडा येथे शिवजयंती उत्साहात


 वेदांत नारे 
 दहिहांडा - येथे शिवसेनेच्या स्थानिक शाखेच्यावतीने गुरूवार,१५ मार्चरोजी शिवजयंती थाटात साजरी करण्यात आली, यानिमित्तछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून भव्यमोटरसायकल रँली काढण्यात आली,यामध्ये दिंडी,भगव्यापताकांचा समावेश होता,याप्रसंगी दहिहांडा पोलिस स्टेशनचेठाणेदार गणेश वनारे ,जमदार पद्माकर पातोंड,उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर,दहिहांडा शाखाप्रमुखगजानन वानखडे,सरपंच शांताराम दंदी,अविनाश राऊत, अनिल मोहोकार,डाँ दिलीप शिरसाट ,पिंटू धांडे,कृष्णाभोंडे,बजरंग बोदडे,किशोर पखाली,विनोत थोरात,शिवममिश्रा,निखिल जानवाडे यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थउपस्थित होते . 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post