लाखपुरी परिसरात पडला काळसर पाऊस शासनाने पाणी परिक्षणाकडे पाठवावे...



अतुल नवघरे
लाखपुरी:१३ , मुर्तिजापुर तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल असलेल्या लाखपुरी येथे दि.१०-३-२०१८ ला अचानक रात्री १२ च्या दरम्यान पाऊस आला त्यात काळसर पाणी सुध्दा आले तो पाऊस दुस-या दिवशी दि.११-०३ -२०१८ ला दुपारी १ पर्यंत चालु होता. अचानक झालेल्या काळसर पाऊसामुळे लाखपुरी येथील नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या आधी २५ वर्षा आधी असा काळसर पाऊस झाल्यांचे लाखपुरी येथील नागरीकांचे  म्हणणे आहे.तरि शासनाने या लाखपुरी येथील झालेल्या काळ्या पाऊसांचे नमुने परिक्षणासाठी पाठवावावे जेणे करुन  लोकांना या पाण्यापासुन आरोग्याला धोका न पोहचेल याची शासनाने काळजी घ्यावी व  नागरीकांन मधील भितीचे वातावरण  निघेल अशी उपाय योजना करांवी शासन यावर काय उपाय योजना करते याकडे लाखपुरी वाशियांचे लक्ष लागले आहे.


लाखपुरी येथे झालेल्या अचानक काळ्यापाऊसामुळे लोकांना बांधा न पोहचावी तियी करित शासनाने या पाण्याची चाचणी करावी. श्री. हरिनारायण व्यास ( माजी मुख्याध्यापक अ. वि, लाखपुरी )


सदर लाखपुरी येथे झालेल्या काळ्या पाऊसाची भुजल परिक्षण तपासणीसाठी पाठविण्यात येईल. श्री. राहुल तायडे (तहसिलदार मुर्तिजापुर

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post