इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रम घेवुन साजरा करण्यात आला.दै.भास्कर उस्मानाबाद जिल्हा कार्यालयात दै.भास्कर चे ब्युरो चिफ राजाभाऊ वैद्य व सह्याद्रि हॉस्पीटल उस्मानाबाद येथे हॉस्पीटचे संचालक डॉ.दिग्गज दापके देशमुख व उस्मानाबाद येथे केशेगावचे भाजपचे युवा नेते विनोद(दादा) क्षीरसागर व लोहारा शहरातील पत्रकार गणेश खबोले यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त इकबाल मुल्ला यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी दै.भास्करचे ब्युरो चिफ राजाभाऊ वैद्य,माजी नगरसेवक चंद्रकांत काकडे(उस्मानाबाद),दै.भास्कर शहर प्रतिनिधी गोविंद पाटील (उस्मानाबाद),सह्याद्रि हॉस्पीटलचे संचालक डॉ.दापके दिग्गज देशमुख,भाजप तुळजापुर तालुका
विस्तारक शिवाजी गिड्डे,केशेगावचे भाजप युवा नेते विनोद(दादा) क्षीरसागर,पं.स.सदस्य महेश चांदणे, सिध्दुजी गोपणे सर,नगरसेवक बाळासाहेब कोरे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरि लोखंडे,पत्रकार सचिन ठेले,पत्रकार गणेश खबोले,शिवसैनिक विजयकुमार ढगे,भिमाशंकर डोकडे सर,भाजपा युवामोर्चा चे बाळु माशाळकर,मनसे शहराध्यक्ष प्रविण संगशेट्टी,भाजप तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी,पत्रकार बालाजी बिराजदार,पत्रकार इकबाल मुल्ला,पत्रकार निळकंठ कांबळे,शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे,नगरसेवक प्रताप घोडके,तलाठी जगदिश लांडगे,माजी पं.स.सदस्य सुधीर घोडके,विठ्ठल वचने पाटील सर,अँड.दादासाहेब पाटील,नगरसेवक आयुब अब्दुल शेख, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी,नगरसेवक श्रीनिवास माळी, युवा कॉग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अविनाश माळी,प्राचार्य शहाजी जाधव,शंकर जाधव,युवा शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे,शिवसेना युवा तालुका प्रमुख दिपक मुळे,नागेश फुलसुंदर,किरण चिंचोळे,महादेव कारभारी,प्रशांत काळे,नेताजी शिंदे, अदि उपस्थित होते.
