तुर खरेदी तात्काळ सुरू करा - माजी,आ,संजय गावंडे



प्रवीण वैष्णव 
 तेल्हारा दि :- तालुक्यातील शेतकऱ्यावर एकीकडे आस्मानी संकट असताना दुसरीकडे शेतकऱ्याच्या हितासाठी उभ्या असलेल्या नाफेड कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री या संस्था शेतकऱ्याच्या विरोधी काम करत असल्याचे दिसून येत आहे, उडीद, मुंग, सोयाबीन, च्या हंगामात शेतकऱ्यावर अनेक प्रकारे अन्याय झाला अनेकदा चुकीच्या पद्धतीने मोजमाप बंद करून शेतकऱ्यांना वेळीस धरण्याचे काम संबंधित यंत्रणेने केले, मागील हंगामात ४२३३शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्या पैकी कित्येक शेतकऱ्यांना आजरोजी सुद्धा मोजमाप झाले नसून कित्येक शेतकऱ्याचे चुकीच्या पद्धतीने ग्रेड करून माल नाकारण्यात आला व झ्याची मोजणी झाली त्याचे पैसे सुद्धा आजरो मिळालेले नासल्या मुळे शतकरी वेटीत धरला जात आहे,हवाला दिल झालेला आहे दुसरी कडे तुरीचा हंगाम निघून जात असुन सुध्दा तूर खरेद्री केन्द्र सुरू सुरू न झाल्या ने शतकऱ्या च्या अडचणीत वाढ होत आहे या संदर्भात जिल्हा मार्केटींग अधिकारी व खरेदी विक्री यांच्यात सुरू असलेला वाद यामुळे सामान्य शेतकरी हरला जात आहे ,जिल्ह्यातील सर्व केंद्र सुरू झाले असून फक्त आकोट येथील सर्वात जास्त आवक असलेला केंद्र बंद आहे केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी याच्याशी शेतकऱ्यांनी विचारणा केली असता खरेदी विक्री मदत करत नसल्याचे सगण्याबाबत येत आहे, एकीकडे पनणं मंत्रयाने १जानेवारी रोजी तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले असताना सुद्धा या दोन्ही संबंधित यंत्रणांच्या एकेकी पणा मुळे शेकर्यांना आत्मत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसलेला नाही,खरेदी विक्री ही शेतकऱ्याच्या हितासाठी त्याच्या धोरणामुळे केंद्र सुरू होत नसल्याचे चित्र आहे, आज रोजी उडीद, मुंग, सोयाबीन, या पिकाची ४२३३शेतकऱ्यांनी नोंद केली होती, आज तुरीसाठी ५४२४शेतकऱ्याची नोंद केली असून त्यांना कुठल्याही प्रकारच्या सूचना दिलेल्या नाहीत तरी नाफेड खरेदी विक्री याच्या चुकीच्या धोरणामुळे एव्हड्या मोट्या प्रमाणात शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुष्कान होत असून हे केंद्र त्वरित सुरू करावे तसेच मागील नोंद असलेल्या शेतकऱ्याचे उडीद, मुंग, सोयाबीन, मोजून घ्यावे व मोजून घेतलेल्या मालाचे देयक लवकरात लवकर देण्यात यावे,

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post