भाजपा अल्पसंख्यक मोर्चा अकोला जिल्हा ग्रामीण तर्फे खा संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसा निमित्त विद्याथ्र्यांना शैक्षणिक पुस्तके वाटप


अकोट प्रतिनिधी:- आज दिनांक २६ ०२ २०१८ रोजी शेतकरी नेते पाचव्यांदा निवडून आलेले महाबीज संचालक अकोला जिल्ह्याचे खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपा अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा ग्रामीण च्या वतीने अकोट येथे पोपटखेड रोड वर वनसासी शाळेत विद्याथ्र्यांना शैक्षणिक पुस्तके बुक पेन फळ वाटप करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष शेरुद्दीन पंचगव्हाणकर अकोट नगर परिषदाचे उपाध्य्क्ष अबरार खाँ शमशेर खाँ जिल्हा महामंत्री सय्यद इमरान अली जिल्हा उपाध्य्क्ष अहेमद  बद्रोद्दीन खान तालुका अध्य्क्ष कालू भाई शकील ठेकेदार मोहीब ठेकेदार फाइम अली इरफ़ान अहेमद टेलर समाज सेवक मो नईम अज़हर खान नईम खाँ खावजा तांबोली अ वहीद सय्यद साजीद अ सलीम अ जावेद आमेर पठान यांचे सह भाजपा अल्पसंख्यक मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठ्या संखेने उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post