कूटासा फाटा ते कूटासा मार्गाची केली ठेकेदारांनी चाळणी.


मनीष वानखडे.अकोट.
अकोट तालूक्यात येणार्या कूटासा फाटा ते कूटासा मार्गाचे काम नीत्क्रूष्ट दर्जाहीन मटेरीयल चे काम सूरू असून  माहीती साठी चांडक या ठेकेदाराला ऐका पत्रकाराने फोन केला असता त्या ठेकेदाराने बोलण्याच्या भाशाचे ऊलंघन करून असे म्हटले की तूम्हाला पैसे कीती हवेत.तसेच अकोला पूर्व चे आमदार रणधीर सावरकर यांणी या रोड ची पाहणी करून व नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी अथक परीश्रमाने नीधी खेचून आणून या मार्गाचे काम सूरू केले.तसेच संभाजी ब्रीगेड चे तालूका अध्यक्ष गोपाल सावरकर यांनी व यांच्या कार्यकर्त्यांनी या रोड ची पाहणी केली असता हे काम त्यांना दर्जाहीन मटेरीयल चा वापर करून करण्यात आल्याचे दीसून आले.तसेच चौकशी साठी ठेकेदार व अधीकार्यांना फोन केला असता त्यांच्याकडून कोणतेही ऊत्तर  आढळले नाही.तसेच कूटासा गाव हे सर्कल चे गाव असून या मार्गावर प्रचंड वाहतूक होते तसेच या रोडच्या कामासाठी  बारीक गीट्टी वापरली असून या मार्गावर डाबर दूर पर्यंत दीसून येत नाही.त्यामूळे  दूचाकी चालकाचे अँक्सीडंट सूद्धा झाल्याचे पाहायला मीळत आहे.तसेच वरीष्ठ अधीकार्यानी या कामाची पाहणी करून काम बरोबर मार्गी लावावे अशी मागणी या परीसरातील नागरीक करीत आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post