मूर्तिजापुर येथे विश्वकर्मा जयंती साजरी



सोहेल शेख 
मूर्तिजापुर : - स्थानीय पंचमुखी श्री विश्वकर्मा नवयुवक सुतार समाज मंडल मूर्तिजापुर च्या वतीने महादेव मंदिर जूनि वस्ती मूर्तिजापुर येथे श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव दि २९ जनवरी २०१८ ला साजरा करण्यात आला सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री अमदार हरीष भाऊ पिंपले यांचे हस्ते विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाला श्री कमलाकर गावंडे , श्री विनायक भाऊ गुल्हाने नगर सेवक , श्री कैलाश भाऊ महाजन , अशोक जी दुबे , संदीप जलमकर , ज्ञानदेव भड , सुरेश शेगोकार यांची उपस्थिती होती , तसेच समाज बांधव व इतर समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करीता अमोल भाऊ तातुरकर अध्यक्ष पंचमुखी श्री विश्वकर्मा नवयुवक सुतार समाज मंडल , प्रदीप वानखड़े , पवन तातुरकर , बंटी कामनकर , राजू कल्याणकर ,  अरुनराव राजुनकर ,  शुभम वानखड़े , राजू खंडालकर , नाज़ुकराव बामनकर , रोहित सोलंके स्वस्छता अभियान सदस्य , सुनील वानखड़े , सुरेंद्र भेलोंडे , रमेश पालीवाल , चंदन अग्रवाल , विलास वानखड़े , दिनेश श्रीवास , रत्न शर्मा , गणेशराव आकोटकर , संजय वानखड़े , राहुल आसोनकर , इतर समाज कार्यकर्ते उपस्थित होते तर संचालन विलास नसले यांनी केले आभार प्रदर्शन अमोल भाऊ तातुरकर यांनी केले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post