![]() |
तेल्हारा :- तेल्हारा शिवसेना च्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती 31जानेवारीला उत्साहात साजरी करण्यात आली शिवसेनेच्या वतीने नेहमी सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते. संत रोहिदास महाराजानी केलेले कार्य हे उल्लेखनीय असून त्याच्या विचारांची गरज आज समाजाला आहे. त्या निमित्य संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीच औचित्य साधून तेल्हारा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतड्या जवळ शिवसैनिक व चर्मकार समाजातील बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड , शिवसेना शहर प्रमुख विक्रांत भाऊ शिंदे , चर्मकार समाजातील जेष्ठ गजाननरेवस्कर सर .तेल्हारा आगरचे म्यानेजर वानरे डांगे , संजय मस्तूद, संजय टाले रमेश भटकर व उपस्थित सर्व शिवसैनिक यांनी केले त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारर्पण करण्यात आले गजानन रेवस्कर यांनी श्री संत रोहिदास महाराज यांच्या जीवन चरित्र वर प्रकाश टाकला. व शिवसेनेचा वतीने या कार्यक्रमचे आयोजन बद्दल त्यांनी कौतुक केले . त्या नंतर तेल्हारा तालुका प्रमुख विजय मोहोड यांनी संत रोहिदास महाराजच्या विचार आपण आत्मसात करावे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा सेनेचे सचिन थाटे यांनी केले आभार प्रदर्शन प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव यांनी केले या कार्यक्रमाला शहर प्रमुख विक्रांत शिंदे रामभाऊ फाटकर जयवंत गावंडे निलेश धनबर पप्पू सोनटक्के संतोष राठी राजेश वानखडे गजानन सोनटक्के विवेक खारोडे निलेश जवकार गजानन मोरखडे निलेश मुऱ्हेकर विजय पवार कमलेश बा येड देवा बा येड बाबूलाल गोयल जितू पवार सुनील काकडे मयूर सुगंधी डोंगरे अमर ठाकूर राहुल झापर्डे संतोष ठाकरे रवी येवले दीपक भगत राम वाकोडे राहुल पु दा के स्वप्नील सुरे विठ्ठल मामनकार राजू खेट्टे संभाजी वानखडे विजू वाघमोडे अक्षय गावंडे सागर सोनटक्के शुभम सोनटक्के अंकुश आठवले गोपाल डोईफोडे सागर जाउलकार पवन कडाले मनोज गवळी विलास भटकर गोविंदा फुलवंदे आकाश फाटकर अजय खेडकर सुरज काईगे गजानन महल्ले मार्क इत्यादी शिवसैनिक व चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राहिले असून संत रोहिदास महाराज यांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता .