संभाजी ब्रीगेड च्या माध्यमातून कावसा या गावात शीव जयंती ऊत्साहात साजरी


मनीष वानखडे.
अकोट तालूक्यात येणार्या कावसा या गावात जय जिजाऊ जय शिवराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ,रयतेचे राजे,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कावसा येथे भव्य दिव्य मिरवणुकिचे आयोजन करण्यात आले होते .तरी सर्व शिवभक्त शेकडो संख्येने दर्षनासाठी  उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post