अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेत सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील कु.महेश मल्लिनाथ स्वामी याने मध्यम पूर्ण तबला या विषयामध्ये "प्रथम श्रेणी" मिळवून यश संपादन केले आहे.अक्कलकोट मधील शास्त्रीय संगीताचे थोर उपासक संगीतालंकार शरणप्पा कलबुर्गी यांच्या कडे महेश यांचे गेली पाच वर्षापासुन संगीताचे शिक्षण चालू आहे.या यशाबद्दल विरंण्णा कलबुर्गी,मनीषा करंदीकर,कुंदा नखाते, बसवराज स्वामी,मयुर स्वामी,आकाश चव्हाण, आदींनी अभिनंदन केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post