![]() |
प्रवीण वैष्णव
तेल्हारा दि :- तेल्हारा तालुका व शहर कुणबी युवक संघटनेची बैठक आज दि 3फेब्रुवारी ला साय.6 वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराज व्यायामशाळा गाडगे पुरा तेल्हारा येथे आयोजित केली आहे या बैठकी मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजउत्सव साजरा करणे संघटनात्मक बांधणी , नवीन कार्यकारिणी घोषित करणे आदी विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल तरी या बैठकीला कुणबी युवक संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान कुणबी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष गोकुळ हिंगणकर शहर अध्यक्ष संदीप खारोडे यांनी केले आहे .
