.तसेच या महामार्गाचे काम रोड सद्या खड्डे


मनीष वानखडे.
 पाटील कंट्रक्षन लीमीटेड पूने या कंपनीने  यम्प्लायर ला काम सोपवले असून या कामाजी तयारी अकोला ते अकोट महामार्गावर हे काम सूरू असून राष्रीय महामार्गा ला बनयासाठी दोन वर्षात क्लीयर होण्याचे या कार्यकर्तांनी सांगीतले .तसेच या महामार्गाचे काम रोड सद्या खड्डे भूजवण्याचे काम आहे हे त्यांनी सांगीतले रोड वर जे खड्डे पडलेले आहेत.हे खड्डे भूजवण्याचे काम चांल्या पद्धत चे सूरू आहे.तसेच हेकाम लवकरात लवकर पूर्ण होईल.असे त्यांनी या वेळी सांगीतले


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post