![]() |
मूर्तिजापुर - योगाचे मानवी जीवनात अनन्य साधरण महत्व असून योगा केल्याने मन व शरीर सुट्ट व निरोगी राहते योगा मुळे आपणास दीर्धाश्युशी होते येते त्याच खेवत दिवसभर रहता येथे असे विचार डॉ स्वाती पोटे यांनी गाडगे महाराज महाविद्यालय च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्य सकाळच्या योगास्त्रात मांडले डॉ स्वाती पोटे यांनी योगाचे मानवी जीवनातिल महत्वाचे अनेक उदहारने देवून स्पष्ट केले तसेच शिक्षक व शिक्षिकासह अनेक रासायने राष्ट्रीय सेवा योजना स्वयसेवका कडुन करून घेतली त्या मध्य अनुनीमविलोम , भाटिका , भुजगोसन , शवासन सर्वगासन , इतर आसने व प्रणायामाचा समावेश होता , राष्ट्रीय सेवा योजने च्या विशेष शिबिरा दरम्यान त्यांनी स्वयं सेवकांना सम्बोधित केले या कार्यक्रमा करिता गाडगे महाराज महाविद्यालय चे प्रचार्य डॉ संतोष ठाकरे तसेच कार्यक्र अधिकारी प्रा. मनीषा यादव प्रा.अजय चव्हाण यांची उपस्तिथि होती
