वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन तेल्हारा


तेल्हारा प्रतिनिधी :- शिवसेना-युवासेना शहर व तालुक्याच्या वतीने दि.२३/०१/१८ वार मंगळवार रोजी आज २१/०१/१८विश्राम गृह येथील आढावा बैठकि मध्ये ठरविण्यात आले कार्यक्रमाचे स्वरूप सकाळी ९:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे दुग्ध अभिषेक व पूजन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन दुपारी ११:००वाजता ला लटियाल भवानी मंदिर प्रांगण येथून भव्य दिव्य मोटार सायकल रॅली निघेल.तेल्हारा ते माळेगाव,दानापूर,वारी,ते पिंपरखेड येथे गोर गरीबाना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य धान्य वाटप करण्यात येणार आहे.तेथून मोटार सायकल रॅली सोंदळा,हिवरखेड,मार्गे तेल्हारा येथे समारोपीय कार्यक्रम राहील,तालुक्यातील सर्व शाखा प्रमुख शिवसैनिक–युवसैनिक व पदाधिकारी यांनी आपल्या गावा मध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून व विविध कार्यक्रम संपवून तेल्हारा येथे,लटियाल भवानी मंदिर प्रांगना मध्ये सकाळी ११:००वाजता उपस्तीत राहावे असे आवाहन शिवसेना-युवासेना तेल्हारा शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले,यावेडेस आढावा बैठकीला उपस्तीत तेल्हारा तालुका प्रमुख विजयभाऊ मोहोड,शहर प्रमुख विक्रांतभाऊ शिंदे,उपतालुका प्रमुख,संजय लढाऊ,पिंटू फोकमारे,विठ्ठल जोशी,मा.शहर प्रमुख राजेश वानखडे,प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव,रामभाऊ फाटकार,निलेश धनभर,पप्पू सोंटके,गजानन सोंटके,न्यानु आखरे,बंटी राऊत, नागेश शेळके,सचिन थाटे,नितीन आखरे,जयवंत चिकटे,संजय काळे,मयूर सुघनदी,आशिष शेळके,गजानन मोरखडे,गणेश रोठे,विठ्ठल गडे, रवी येवले, पप्पू कामटे,राहुल कुदाके,अंकित शेळके,निखिल मावरे,राजेश पेटारे,राजेश खेट्टे, संतोष ठाकरे,मंगेश हागे,विशाल भटकर, शेख मुन्ना,रयमान शहा,दिनेश वानखडे,गणेश काळे,नागो मोरेकर, व शिवसैनिक–युवसैनिक पदाधिकारी उपस्तीत होते,

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post