प्रकरणात ढील पाडन्या करिता तलाठी जिवन राठोड यांचा सलीम खान वर दबाव


 शफ़ी खान पठान 
कुरुम ।  दि  26 जानेवारी 18 
मूर्तिज़ापुर तालुक्यात येणारे गांव कुरुम चे पत्रकार शफ़ी खान पठान ने दि 22 जनेवारी ला मा.जिल्हाधिकारी अकोला येथे तलाठी राठोड ची तक्रार केली होती ही बातमी राठोड च्या कानावर पडताच त्यानी कुरुम येथील सलीम खान यांच्याशी मोबाइल वर संपर्क साधुन त्यांना धमकावले. व माँझी तक्रार का  केली.तूला मी बघून घेईल. तू रेती चा व्यवसाय कसा करतो .आता तर तुज्या कडून दंडाचे पैसे  वसुलनार नाही सरळ पोलिस स्टेशन ला केस करुण ट्रक्टर जमा करुण देईल तेव्हा तुज़्या लक्षात येईल . परन्तु तलाठी राठोड ची तक्रार सलीम खान ने न करता पत्रकार शफ़ी खान केली आहे. मग सलीम खान वर कसला दबाव . आणि सलीम खान पत्रकार शफ़ी खान च कोणी नातेवाईक सुद्धा नाही. व त्याने पत्रकार ला  तक्रार सुद्धा दिली नाही. कारण तो कुरुम ला असतो व पत्रकार कुरुम वरुण पूर्वेस 5 की मि अंतरावर मधापुरी ग्रा पं वार्ड न 3 च्या कुरुम रेलवे स्टेशन जवलील वस्तीत राहतो . परतू ज्या दिवशी हे प्रकरण घडले त्या दिवशी अचानक पत्रकार शफ़ी    खान बस स्टैंड वर  होते . व पैशासाठी दोघांच वाद सकाळी 7 पासून तर 10 वाजता पर्यन्त सुरु होता.स्टैण्डवर शेकडो लोक जमले होते. इतकेच नाही  अधिकाऱ्यांना सत्यता बघायची असेल तर मिस्बा हार्डवेयर च्या सी सी कैमरा मध्ये बघू शकता  .व त्या दिवशी खरो खरच सलीम वर तलाठ्यानी  जनु काही अत्याचारच केला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. म्हणून पत्रकार शफ़ी खान ने मानुसकी या नात्याने सलीम खान ला न्याय मिळण्यासाठी राठोड च्या विरोधात तक्रार केली आहे. यात सलीम खान चा काहीच दोष नाही. किवा मुस्लिम जाती चा आहे म्हणून पत्रकार शफ़ी खान ने    मदत केली असे  असे  ही  नाही .     फक्त सत्येतेसाठी शफ़ी खान ने  हे प्रकरण उचलून धरले आहे. त्या नंतर राठोड यांनी आपल्या बचावासाठी सलीम ची समजुती घातली व सांगितले तुला व्यवस्थित धंधा करायच असेल तर तुझी दंड पावती घेऊन जा व साहेब नसल्यामुळे पैसे भरन्यास मला विलंब झला . जर तुला कोणी विचारना केली तर सांगायचं मी पूर्ण 16000 रु दिले व दंड पावती सुद्धा घेतली. आणि रेती भरलेला ट्रक्टर सुद्धा माझ पकडला होता.ही तक्रार कोणी केली मला माहित नाही व ही तक्रार खोटी आहे असे समजावून सांगितले.या अगोदर सुद्धा बोगस चालन पावत्या देवून तलाठी राठोड यांनी हजारो रु दाबले होते.परंतु संजू भागवत  रा कुरुम यांनी तहसिलदाराकडे यांची तक्रार केली असता संजू भागवत ला तर न्याय मिळाले नाही परंतु तहसिलदारानी राठोड कडून 20 हजारांच दंड वसूल करुण शासकीय तिजोरित जमा केला.व तलाठी राठोड ला एक वेळआ माफ़ केले हे तितकेच  खरे तलाठी राठोड जवळ पास 2 वर्षा पासून मौजा खोलद येथे कार्यरत आहे. ते दर वर्षी येथील एक नाला बडनेरा चे शफ़ी भाई रेतीवाले यांना पैशे घेऊन विकायचे व लाखो रुपये कमाई करुण घ्यायचे.कारण राठोड सुद्धा रात्री बे रात्री अमरावती वरुण स्वताची कार घेऊन यायचे  व शफ़ी भाई ला सपोट करायचे. अश्या या दोन वर्षात त्यानी एकही वेळा शफ़ी भाई चे रेती भरलेले ट्रक पकड़ले नाही. हे एक विशेषच ?मागील महिन्यात गुप्त माहिती वरुण मूर्तिज़ापुर चे नायब तहसीलदार मिसाल, बपोरी चे तलाठी वैंइनकर तथा माना येथील मंडल अधिकारी काम्बले यानी रात्री सापडा रचून शफ़ी भाई चे ट्रक पकड़ले व त्या वेळेस ड्राइवर ट्रक सोडून पडाला तर नायब तहसीलदाराने स्वता ट्रक चालवून माना पोलीस स्टेशनला आनले व   एफ आय आर नोदवून शफ़ी भाई व चालक वर गुन्हा दाखल केला होता. असा आहे हा भ्रष्ट्राचारी तलाठी राठोड  करिता यांची सखोल चौकशी करुन कलम 420 दाखल करुण निलंबित करण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना तर्फे कोणते ही आंदोलन करण्यात येईल.असे आपल्या तक्रारीत लेखी स्वरुपात लिहले आहे. शफ़ी खान पठान  पत्रकार कुरुम.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post