संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष पदी संजय भोला शंकर गुप्ता यांची निवड



मो.रिजवान सिद्दीकी 
मूर्तिजापुर दि 31  :- अखिल संभाजी ब्रिगेड तालुका प्रमुख संजय भोला शंकर गुप्ता यांची मंत्री साहब वर्षापासून तालुका अध्यक्षपदी यश स्वीघुटा संभक ल्या नंतर त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा अध्यक्ष पंकज जायले यांनी एका पत्रान्वये त्यांची विभागीय कार्याध्यक्ष पदी निवड केली आहे. संजय गुप्ता यांचा दांडणा जन संपर्क आणि बहुजन समाजासमाजाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांची तळमळ लक्षात घेऊन अकोला, वाशिम, बुलढाणा, ल्या तिन जिल्हा याचे विभागीय कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. दिनांक  28 जानेवारीला पुंडलिक नगर संस्थान सिरसो मूर्तिजापुर येथे संपन्न झालेल्या नुतन कार्यकारिणीच्या बैठकीत घोषणा करुन त्यांना संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष पंकज जायले यांनी नियुक्ती पत्र दिले. यावेळी विभागीय सचिव अभिजीत मोरे, अकोला तालुका प्रमुख नितीन स्यकाल संजय देशमुख श्रीकांत ढाकणे  (कारंजा )सचिव भालेराव, अक्षय जगताप, राहुल इंगोले, प्रेयस कानकिरड जिवन गावंडे शुभम भोकरे , अमरावती, आदित्य देशमुख, अक्षय देशमुख, दर्यापूर मूर्तिजापुर येथील शहराध्यक्ष चेतन गुल्हाने आनंद लांडे, प्रतिक नागरिकर , सागर नवले अतुल तायडे, संजय लव्हाळे शुभम कनोजे, चेतन चांदुरकर श्रेयस पवार रोहन पांडे, शुभम मोहोड , संदीप इंगळे, उज्ज्वल ठाकरे, पवन टाकोकार , सचिन गोरले, अमोल चौधरी, कुणाल ठाकरे परोहीत वरोकार यांचे सह मराठा सेवा संघा तालुका अध्यक्ष गजानन बोर्डे उपाध्यक्ष मनोज तायडे, प्रा.सुधाकर गौरखेडे , प्रा.प्रमोद ठाकरे सुनिल गावंडे योगेश भांडगे आदी उपस्थित होते. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post