आज जमियत उलमा हिंद ची जाहीर सभा महाराष्ट्रातील धर्मगुरु करणार मार्गदर्शन


अकोला:- पैगंबर हजरत मोहम्मद(सल.) यांचे विचार जिवन कार्य हे सर्वसामान्य जनतेला समजावे यासाठी जमीयत उलमा हिंद या सामाजिक संघटना जमीयत उलमा हिंद या सामाजिक संघटना च्या वतिने जनजागृती कार्यक्रम हाती घेतला असुन आज दि.१८ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वजाता एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे़ या सभेला जमीयत उलमा हिंदे चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाफीज नदीम सिद्दीकी,सचिव मुफ्ती रोशन शहा कासमी,देवबंद चे मौलाना मोहम्मद इरफान कासमी,हाफीज व कारी अब्दुल करीम नोमानी,मौलाना मोहम्मद साबीर,आदी मार्गदर्शक करणार आहेत.संध्याकाळी ६ वाजता गुलमोहर बिलींग खैर मोहम्मद प्लॅट येथे धर्म प्रेमी जनतेने मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मौलाना सै.वसीउल्लाह कासमी यांनी केले आहे़

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post