अकोला : हिन्दुहृदसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अकोला महानगर तर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. याठिकाणी महिलांनी भव्य अशी बाळासाहेबांच्या प्रतिमेची रांगोळी काढून त्यांनी राजा एकच शिवराय सरकार एकच बाळासाहेब असे सलोगन टावन एक संदेश दिल्या या परिसरात नागरिकांची विद्याथ्र्यांची महिलांची व्यापारी वर्ग रस्त्यावरुन येणारे जाणारे नागरिक ही रांगोळी पाहण्यास मोठ्या संख्येने पाहण्यासाठी उपस्थिती होती. युवासेनेतर्पे शालेय गरीब विद्याथ्र्यांना शालेय साहित्याची ही वाटप करण्यात आले. यावेळी राजेश मिश्रा, अतुल पवनिकर, तरुण बघेरे, संतोष अनासने, सुरेंद्र विसपुते, सशि चोपड़े, सागर भारूका, योगेश अग्रवाल, केदार खरे, योगेश गीते, युवासेना राहुल कराले, सोनू वाटमारे, दीपक बोचरे, राजेश पाटिल, कुणाल पिंजरकर, दीपक पांडे, अरुण शर्मा, विशाल तिवारी, विकाश तिवारी, सूरज भिंडा, विकि बावरी, पिंटू दुबे, बंडू तराले, रवि श्रीवास, चेतन थामेड, रूपेश डोरे, कृष्णा मिश्रा, धर्मेंद्र राकेश, निखिल ठाकुर,अभिजीत मुले, राहुल ठाकुर, विशाल सानप, यश गोयनका, अमित मिश्रा, आशु मिश्रा, प्रणव कतलकर, मयूर राठी, विशाल तिवारी, छोटू धुर्वे, अनिल फुलझले, पवन बुंदेले व कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना महानगर प्रमुख नितिन मिश्रा यांनी केले,मोठ्या संखेने युवासेना पदाकारी यांची उपस्थिती होती.