मकसूद अली
यवतमाळ येथील आझाद मैदान येथे विद्यार्थींच्या हस्ते सर्वधर्म समभावनेचा संदेश देण्याकरीता आकाशात विविध रंगी फुगे सोडून समस्त जातीधर्माच्या पंथाच्या जनतेला एकात्मतेचा, शांतीचा आणि समृध्दतेचा संदेश दिला. जितेश नावडे मित्रमंडळाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्ते यावेळी राष्ट्रप्रेम भावनासागरात चिंब झाले होते. यावेळी जिल्हा काँगेस कमिटीचे कार्यकर्ते विलास देशपांडे, सुभाष यादव, प्रदीप डंभारे, उमेश इंगळे, अतुल भुराने, कैलास सुलभेवार, जाफर खान, भास्कर भानारकर, विवेक ठाकरे, अनिल पांडे, प्रताप पारसकर, मोहम्मद शफी अन्सारी, राजु ठाकरे, अनिल नारनवरे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सदभावना व संस्कृती जपून माणसाला माणसासारखे जगू द्या असे वक्तव्य जितेश नावडे यांनी केले. यावेळी संचालन व आभार प्रदर्शन राजू गिरी यांनी केले. यशस्वीतेकरीता मिथुन डोंगरे जीवन नारनवरे, रवी खुनकर, विजय वानखडे, अजय मनवर, अजय वानखडे, कुमार डोंगरे व अनेक विद्यार्थी उपस्थित होते.