![]() |
- माना पोलीसाना मीळालेल्या गूप्त माहीवरून केली धडक कार्यवाही
मुर्तिजापूर ता :- माना पोलीस स्टेशन ला मिळालेल्या गूप्त माहीतीच्या आधारे चिचखेड फाटया जवळ सापडा रचुन आज सकाळी नऊ गोंवश घेऊन जात असलेल्या बुलोरा पिक व्हान ला चिचंखेड फाटया जवळ थांबविन्यात आले मात्र गांडी न थांबता वेगाने निघाली माना पोलीसानी पाठलाग करून गांडी त्याब्यात घेतली व त्यामधील निरधय पणे कोबुन ठेवलेले 9 गोरे डॉव्हर गांडी जामठी फाटया जवळ जप्त करून पोलीस स्टेशन माना येथे आणले या वरून माना पोलीस यांनी आरोपी मंधुकर कचरू सावळे रा मगंरूपीर हुशेन शेख मुस्ताक कुरेशी अकोला यांच्या कडून 6०००० रु 9 गोरे व एक गाडी असा एकुण 280000 रु चा माल त्यांब्यात घेतला यांच्या विरूद्ध कृत्य कलम 3.11 प्राण्याना निर्दयतेने बाळगने अधिनियम कलम 5 अ 6.9 संरक्षण अधिणीयम प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला ही कार्यवाही पोलीस अधिक्षक राकेश कलासागर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भंराडे मॉडम यांच्या मार्गदर्शनात माना पोलीस स्टेशन चे ठाणेदार भाऊराव घुगे . उप निरीक्षक चंदु पाटील पो हे कॉ नलवाडे .रामेश्चर कथलकर पो कॉ राजेश्वस सोनवणे सचिन दुबे प्रविण ठाकरे यांनी केली
