अतुल नवघरे
लाखपुरी: म. रा. शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे मार्गदर्शक, अमरावती विभाग पदविधर मतदार संघाचे आमदार तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. रणजीतजी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार दिनांक 20 जानेवारी 2018 रोजी जिल्ह्यातील दुर्गम क्षेत्रातील विद्यार्थांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप करण्याचा संकल्प जिल्हा व तालुका शाखांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला आहे. तसेच याच दिवशी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अकोला येथे आयोजीत भव्य रक्तदान महाशिबीरात जास्तीत जास्त संखेने सहभागी होऊन राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा ही नम्र विनंतीश्री प्रकाश चतरकर जिल्हाध्यक्ष,
जिल्हानेते सर्वश्री .श्री मुरलीधर कुलट, अरूण वाघमारे, कमलसिंग राठोड,रामभाऊ मालोकार, विश्वास पोहरे, गणेश पाथ्रीकर श्री सचिन काठोळे कार्यवाह .श्री नितीन बंडावार कोषाध्यक्ष ,श्री श्याम कुलट कार्याध्यक्ष श्री मोहम्मद वसिमोद्दीन उपाध्यक्ष, चंद्रशेखर पेठे उपाध्यक्ष गजानन लोणकर उपाध्यक्ष देवेंद्र वाकचवरे सहकार्यवाह संतोष वाघमारे सहकार्यवाह सुनिल माणिकराव संघटनमंत्री
सौ अंजली मानकर महिला आघाडी प्रमुख रविंद्र अवारे कार्यालयमंत्री संतोष इंगळे, दिनेश भटकर, मनोज राठोड, मोहसिन खान, अनिल भाकरे सदस्य विष्णु झामरे अकोट तालूका अध्यक्ष विजय वाकोडे अकोला तालुका अध्यक्ष गजानन शेवलकर पातुर तालूका अध्यक्ष मनोज वाडकर बाळापूर तालूका अध्यक्ष धर्मेंद्र चव्हाण मुर्तीजापूर तालूका अध्यक्ष तथा समस्त कार्यकारिणी म. रा. शिक्षक परिषद प्राथमिक विभाग अकोला जिल्हा गजानन काळे, प्रसिध्दी प्रमुख
