आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या सहशिक्षीका श्रीमती महानंदा चव्हाण यांचा माजी विद्यार्थ्यांच्यावतीने सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील खेड येथील जि.प.प्रा.शाळेतील  सहशिक्षीका श्रीमती महानंदा चव्हाण यांना यावर्षी लोहारा पं.स.च्या वतीने तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार य अभिमत विद्यापिठ सोलापुर यांच्यावतीने
 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे

.तसेच  नाट्यीकरणात  या शाळेची चमूची विभागस्तरावर निवड झाली आहे.यामुळे सन 2011 मधील सातवी वर्गातील बँचचे  माजी विद्यार्थी श्रीशैल्य परीट व काशीनाथ लोहार यांनी लोहारा शहरात श्रीमती महानंदा चव्हाण यांचा सत्कार केला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post