रावेर सह परीसरात चोऱ्या चे सत्र सूरूच



  • पोलिसांच्या कार्य क्षमतेवर प्रश्नचिन्ह

रावेर प्रतिनिधी - रावेर शहरातील छोरीया मार्केटमधील जनरल स्टोअर्समधून चोरट्यांनी दोन हजार सातशे रुपये चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे. निंबोल येथील विजय सावळे यांचे सखी श्रृंगार व जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. 14 रोजी रात्री निंबोल येथील गोंड्या नामक चोरटयाने दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करीत दुकानाच्या गल्ल्यातून दोन हजार सातशे रोख व काळ्या रंगाचे कागद पत्र असलेले पाकिट लांबवले. याबाबत विजय सावळे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नुकतेच . शुक्रवारी एका सराफाच्या दुकानातुन 90 हजार रूपयांची चैन लपास केली काही दिवसा पुर्वी आहिरवाडी गावात चाकुचा व कोयत्या धाक दाखवून दागिने सह लाखोची रोकड लपास केली खानापुर कर्जोद च्या मधे रात्री च्या सुमारास एक स्वीप्ट डिझायर अडवुन लाखो रूपये घेऊन पोबारा केला आणि हे भामटे   पोलिसांना मामा बनवत खुलेआम चोऱ्या करण्यात यशस्वी होत

 मदिरातील मुकुट देखील या भामट्यानी लपास केले त्या मुळे आता रावेर शहरात देव हि सुरक्षित नाही पोलिस प्रशासन या चोरट्याचा कसुन शोध घेत आहे मात्र अद्यापही काही सुगावा हाती लागला  नसुन लवकरच या चोरट्याच्या मुसक्या आवळ ण्यासाठी पोलिसांनी  प्रयत्नांची प्ररकाष्ठा करून या भामट्याना गजाआड करावे शी मागणी आता जोर धरत आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post