मुर्तीेजापूर :- येथे दि.१५ आॅगस्त रोजी स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मो मोहीबुल हक होते.आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डाॅ.सलाउद्दीन मो.तारीक कुरेशी,डाॅ.शोएब कुरेशी उपस्थित होते. डाॅ.सलाउद्दीन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक मो.शारीक अ.हक ,महेंद्र जानुजी खंडारे,मो.मुजीबुल हक,साएमा कौसर,उज़मा परवीन,आफरीन खान,कमर अंजुम मो.फज़ल हक कुरेशी यांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे संचालन तसनीम कौसर यांनी केले तर आभार प्रदर्शन हुमेरा कौसर यांनी केले. आणि विद्यार्थ्यांना व पाहुण्यांना मिठाई वाटप करण्यात आले व कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने समाप्त करण्यात आला.
शाह बाबु मॉडर्न मक्तब व इकरा इंग्लिश स्कूल मुर्तीजापुर मध्ये स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा